पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बोली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बोली   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या व्यक्तीसमुहाचे पूर्णपणे एकरूप असे भाषिक रूप.

उदाहरणे : भोजपुरी ही माझ्या क्षेत्रातील बोली आहे.

समानार्थी : बोलाभाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशिष्ट स्थान के शब्दों का बना वह कथन-प्रकार जिसका व्यवहार विशेषकर बात-चीत में ही होता है।

हमारे क्षेत्र की बोली भोजपुरी है।
बोली

The usage or vocabulary that is characteristic of a specific group of people.

The immigrants spoke an odd dialect of English.
He has a strong German accent.
It has been said that a language is a dialect with an army and navy.
accent, dialect, idiom
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : लिलावाच्या वेळी मोठ्याने ओरडून किंमत सांगण्याची क्रिया.

उदाहरणे : मी ह्या वस्तूसाठी शंभर रूपयांपर्यंत बोली लावू शकतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीलाम के समय चीज़ का चिल्लाकर दाम लगाने की क्रिया।

मैं इस वस्तु के लिए सौ रूपये तक की बोली लगा सकता हूँ।
डाक, बोली

A formal proposal to buy at a specified price.

bid, tender

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बोली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bolee samanarthi shabd in Marathi.