अर्थ : बोरूची कांडी एका बाजूने तासून, टोकदार करून केलेली, दौतीत टोक बुडवून लिहायला वापरतात ती लेखणी.
उदाहरणे :
तो बोरूने वळणदार अक्षरे काढायला शिकला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सरपत की जाति के पौधे से बनाई हुई कलम।
यहाँ केवल सरकंडे की कलम से लेखन होता है।बोरू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. boroo samanarthi shabd in Marathi.