पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बॅट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बॅट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : क्रिक्टच्या खेळात चेंडू खेळायची लाकडी फळी.

उदाहरणे : बाबांनी मला नवीन बॅट आणून दिली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रिकेट के खेल में लकड़ी का वह डंडा जिससे गेंद खेलते हैं।

बच्चा बल्ले से गेंद खेल रहा है।
बल्ला, बैट

The club used in playing cricket.

A cricket bat has a narrow handle and a broad flat end for hitting.
bat, cricket bat
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बरेचशे खेल खेळण्यासाठी वापरले जाणारे एक साधन.

उदाहरणे : माझी बॅट तुटली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विभिन्न खेलों में प्रयुक्त एक प्रकार का खेल उपस्कर जिससे गेंद को मारा जाता है।

मेरा क्रिकेट का बैट टूट गया है।
बैट

A club used for hitting a ball in various games.

bat
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : रबराचे वेष्टण असलेली, टेबल टेनिस खेळण्यासाठी वापरात येणारी लाकडाची फळी.

उदाहरणे : बॅट एकीकडून गुळगुळीत व एकीकडून खरबरीत असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

टेबल-टेनिस खेलने में प्रयुक्त एक चपटा खेल उपस्कर।

कुछ बैट की सतह चिकनी और कुछ बैट की सतह खुरदुरी होती है।
बैट

Paddle used to play table tennis.

pingpong paddle, table-tennis bat, table-tennis racquet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बॅट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bat samanarthi shabd in Marathi.