अर्थ : प्रामुख्याने इंग्लंडमधील छोट्या केसांचा आणि मोठ्या डोक्याचा व मजबूत जबडा असलेला कुत्रा.
उदाहरणे :
माझ्या मित्राकडे दोन बुलडॉग आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A sturdy thickset short-haired breed with a large head and strong undershot lower jaw. Developed originally in England for bull baiting.
bulldog, english bulldogबुलडॉग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. buldog samanarthi shabd in Marathi.