सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे कार्य करीत असताना काही कारणामुळे अडखळणे.
उदाहरणे : बोलता बोलता तो अचानक गोंधळला.
समानार्थी : गडबडणे, गांगरणे, गोंधळणे, घाबरणे, चक्रावणे, त्रेधा उडणे, भांबावणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
क्रम भ्रष्ट होना।
Mix up or confuse.
स्थापित करा
बावरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baavrane samanarthi shabd in Marathi.