अर्थ : बाली ह्या बेटावर बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरणे :
बालिनीज भाषेचे मूल, तिची ऐतिहासिक वाढ इत्यादी गोष्टींचा अभ्यास आधुनिक भाषावैज्ञानिकांना एक आव्हानच आहे.
समानार्थी : बालिनीज भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The Indonesian language of the people of Bali.
balineseबालिनीज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baalineej samanarthi shabd in Marathi.