पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाऊ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाऊ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : मुलांना समजाविण्यासाठी किंवा सांगण्यासाठी जखमेसाठी वापरलेला शब्द.

उदाहरणे : तुला बाऊ झाला आहे न !.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बच्चों को समाझाने या बताने के लिए घाव के लिए प्रयुक्त शब्द।

बेटे, तूझे बाऊ हुआ है।
बाऊ
२. नाम / सजीव / प्राणी / काल्पनिक प्राणी

अर्थ : लहान मुलांना घाबरविण्यासाठीचा एका कल्पित भयानक जीव.

उदाहरणे : आई आपल्या मुलाला म्हणत होती की झोपून जा नाहीतर बाऊ येईल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बच्चों को डराने के लिए एक कल्पित भयानक जीव।

माँ अपने बच्चे से कह रही थी कि, सो जाओ नहीं तो हौआ आ जायेगा।
जूजू, भकाऊँ, हौआ, हौवा

An imaginary monster used to frighten children.

bogeyman, booger, boogeyman, bugaboo, bugbear

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बाऊ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baaoo samanarthi shabd in Marathi.