सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शक्ती किंवा बळ असलेला.
उदाहरणे : भीम हा खूप शक्तिशाली योद्धा होता. जनावर जबर आणि हिकमती आहे.
समानार्थी : जबर, बलवान, बलशाली, शक्तिमान, शक्तिवंत, शक्तिवान, शक्तिशाली
स्थापित करा
बलाढ्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. balaadhy samanarthi shabd in Marathi.