पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बरगडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बरगडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : छातीच्या हाडांचा पिंजरा.

उदाहरणे : खोकून खोकून त्याच्या बरगड्या दुखू लागल्या

समानार्थी : फासळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मनुष्य, पशु आदि की छाती के पंजर में की आड़ी और कुछ गोलाकार हड्डी।

वह इतना दुबला है कि उसकी पसलियाँ दिखाई दे रही हैं।
पँसुली, पर्शुका, पसली, पाँसुरी, पार्श्व, पार्श्वास्थि

Any of the 12 pairs of curved arches of bone extending from the spine to or toward the sternum in humans (and similar bones in most vertebrates).

costa, rib

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बरगडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bargadee samanarthi shabd in Marathi.