अर्थ : संवेदनशून्य होणे.
उदाहरणे :
सारे काही संपलेले आहे या जाणिवेने त्याचे देहमान बधिरले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संवेदनाशून्य होना।
सब कुछ समाप्त हो चुका है यह खबर सुनकर वह पूर्ण रूप से स्तब्ध हो गया।बधिरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. badhirne samanarthi shabd in Marathi.