पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बदल करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बदल करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या वस्तूच्या रुपात फेरबदल करून नवीन करणे.

उदाहरणे : दिवाळीच्या आधी त्याने आपल्या घराचे नूतनीकरण केले

समानार्थी : नूतनीकरण करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फिर से नये रूप में लाना या नया रूप देना।

बाबू मेरे परिचय-पत्र का नवीनीकरण कर रहा है।
नया करना, नवीकरण करना, नवीनीकरण करना

Restore to a previous or better condition.

They renovated the ceiling of the Sistine Chapel.
renovate, restitute
२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : काही कमी-जास्त करून रूप बदलणे किंवा एक रूप बदलून दुसऱ्या रूपात आणणे.

उदाहरणे : आधुनिक जीवनशैलीने समाजात खूप परिवर्तन केले आहे.

समानार्थी : परिवर्तन करणे, बदलणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ घटा-बढ़ा कर रूप बदलना या एक रूप से दूसरे रूप में लाना।

आधुनिक जीवन शैली ने समाज में बहुत परिवर्तन किया है।
परिवर्तन करना, परिवर्तित करना, बदलना

Change the nature, purpose, or function of something.

Convert lead into gold.
Convert hotels into jails.
Convert slaves to laborers.
convert

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बदल करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. badal karne samanarthi shabd in Marathi.