पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बजावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बजावणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : अधिकाराने एखादे कार्य किंवा गोष्टीसाठी सूचना देणे किंवा सक्तीने सांगणे.

उदाहरणे : मालकाने नोकरांना बजावले की बैलांना फक्त कोंडा खायला घाल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अधिकारिक रूप से किसी कार्य या बात के लिए निर्देश देना या ज़ोर देकर कहना।

मालिक ने नौकरों को ताक़ीद की कि बैलों को केवल यह भूसा खिलाया जाय।
ताक़ीद करना, ताकीद करना
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या विशेष पद्धतीने किंवा विशेष प्रभाव वा परिणामकारक काम करणे किंवा प्रभाव टाकणे.

उदाहरणे : तुमच्या निलंबनात मी कोणतीही भूमिक बजावली नाही.

समानार्थी : निभावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* किसी विशेष तरीके से या किसी विशेष प्रभाव या परिणाम से काम करना या प्रभाव डालना।

मैंने तुम्हारे निलंबन में कोई भूमिका नहीं निभाई।
अदा करना, निभाना

Act or have an effect in a specified way or with a specific effect or outcome.

This factor played only a minor part in his decision.
This development played into her hands.
I played no role in your dismissal.
play

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बजावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bajaavne samanarthi shabd in Marathi.