सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इकडे तिकडे फिरण्याची क्रिया.
उदाहरणे : गावात फेरफटका मारून सगळ्यांची विचारपूस केली
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
घूमने-फिरने की क्रिया।
An aimless amble on a winding course.
अर्थ : व्यायाम किंवा आनंदासाठी केली जाणारी एक लांबवर केलेली पदयात्रा.
उदाहरणे : मी आताच फेरफटका मारून आलो आहे.
व्यायाम या आनन्द के लिए की जानेवाली पद यात्रा।
A long walk usually for exercise or pleasure.
स्थापित करा
फेरफटका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pheraphtakaa samanarthi shabd in Marathi.