सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नांगराचा आकडा व लोखंडी फाळ ह्यांना जोडणारा लाकडी तुकडा.
उदाहरणे : फाळक्यात लोखंडी फाळ लावून शेतकरी शेतावर गेला.
समानार्थी : फाळकांब, फाळवंड, फाळेटू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
हल की वह लकड़ी जिसमें फाल लगा होता है।
स्थापित करा
फाळके व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phaalke samanarthi shabd in Marathi.