सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लाभदायक होणे.
उदाहरणे : हे घर तिला फळले.
समानार्थी : लाभणे
अर्थ : फळ येण्याच्या स्थितीत असणे वा फळ येणे.
उदाहरणे : ह्या वर्षी आंबा फळला नाही.
स्थापित करा
फळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phalne samanarthi shabd in Marathi.