सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्वर्गाहून निरोप आणणारा ईश्वराचा दूत.
उदाहरणे : मोझेस,येशू,महंमद व जरथुश्त्र हे चार प्रेषित मानले जातात
समानार्थी : पैगंबर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो ईश्वर का संदेश लेकर मनुष्यों के पास आने वाला माना जाता हो (विशेषकर मुस्लिम)।
Someone who speaks by divine inspiration. Someone who is an interpreter of the will of God.
अर्थ : पाठवला गेला आहे असा.
उदाहरणे : तुम्ही पाठवलेले पत्र मला उशीरा मिळाले
समानार्थी : धाडलेला, पाठवलेले
जो भेजा गया हो।
Caused or enabled to go or be conveyed or transmitted.
स्थापित करा
प्रेषित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. preshit samanarthi shabd in Marathi.