अर्थ : सर्वाधिक महत्त्वाचा अथवा ज्याला सर्वाधिक महत्त्व दिले जावे असा.
उदाहरणे :
मुख्य तरंग हे गौण तरंगांपेक्षा अधिक वेगवान असतात.
समानार्थी : मुख्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्राथमिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praathmik samanarthi shabd in Marathi.