अर्थ : एका ठिकाणाहून दुसर्या दूरवरच्या ठिकाणी जाण्याची क्रिया.
उदाहरणे :
पंधरा दिवसात आम्ही अख्या महाराष्ट्राचा प्रवास केला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : यात्रा करताना ठरविलेले अंतर.
उदाहरणे :
त्यांना पन्नास मैल इतका लांब प्रवास करावा लागला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रवास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pravaas samanarthi shabd in Marathi.