अर्थ : एखाद्या पदार्थाचा बोध करवून देणारे संकेतमान्य चिन्ह.
उदाहरणे :
कबूतर हे शांतिचे प्रतीक आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Special design or visual object representing a quality, type, group, etc..
emblemप्रतीक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prateek samanarthi shabd in Marathi.