अर्थ : मळलेल्या कणकेची गोळी लाटून व शेकून तयार केलेला खाद्यपदार्थ.
उदाहरणे :
त्याने डब्यात चपाती भाजी आणली होती.
समानार्थी : चपाती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : बैलाच्या गळ्याखालचा सुटलेला भाग.
उदाहरणे :
मालकाने पोळीवरून हात फिरवला.
पोळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. polee samanarthi shabd in Marathi.