अर्थ : लोकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण,गुन्हेगारी रोखणे,समाजात शांतता,सुव्यवस्था राखणे इत्यादी कर्तव्ये पार पाडणारी शासनाने नेमलेली व्यक्ती.
उदाहरणे :
पोलिसानी गुन्हेगाराला लगेच ताब्यात घेतले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कायदा व सुव्यवस्था ह्यांच्या रक्षणाची जबाबदारी ज्यावर असते तो विभाग, दल वा संस्था.
उदाहरणे :
त्याला पकडण्यासाठी पोलीस आले आहेत.
पोलिसदल तिला पकडू शकले नाही.
समानार्थी : पोलिसदल
पोलीस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. polees samanarthi shabd in Marathi.