अर्थ : परिपक्व होने की अवस्था या भाव.
उदाहरणे :
त्याची मानसिक परिपक्वता त्याच्या वयानुसार नाही आहे.
कवितेत तारूण्यसुलभ भावनांचा रसरसीत अविष्कार करणार्या माडगूळकरांना अकाली पोक्तपणा आला होता.
समानार्थी : परिपक्वता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पोक्तपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. poktapnaa samanarthi shabd in Marathi.