पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पैलू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पैलू   नाम

१. नाम / भाग

अर्थ : एखाद्या गोष्टीचे वेगवेगळे भाग पाडले असता त्यातील प्रत्येक.

उदाहरणे : भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या पैलूंवर विचार करणे आवश्यक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु के विषय में उन बातों में से एक जिस पर पृथक-पृथक विचार किया जा सकता हो या करने का प्रयोजन हो।

भारतीय अर्थव्यवस्था के विभिन्न पहलुओं पर विचार करना आवश्यक है।
पक्ष, पहलू

A distinct feature or element in a problem.

He studied every facet of the question.
aspect, facet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पैलू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pailoo samanarthi shabd in Marathi.