सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उपजीविकेसाठी केले जाणारे कर्म.
उदाहरणे : उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला काम करणे भाग असते.
समानार्थी : उदीम, उद्योग, काम, कामकाज, कामधंदा, रोजगार, व्यवसाय
स्थापित करा
पेशा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. peshaa samanarthi shabd in Marathi.