पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पॅन कार्ड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भारतात आयकर विभागाद्वारे भारतीयांना दिले जाणारे एक प्लॅस्टिक आवरणयुक्त कार्ड ज्यात दहा अंकाची अक्षरयुक्त संख्या असते.

उदाहरणे : भारतात शेअर बाजारात पैसा लावणार्‍यांकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

समानार्थी : पर्मनंट अकाउंट नंबर, स्थायी खाते क्रमांक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत में आयकर विभाग द्वारा भारतीयों को दिया जाने वाला एक प्लास्टिक आवरणयुक्त कार्ड जिसमें दस अंकों की अक्षरांकीय संख्या होती है।

भारत के शेयर बाजार में पैसा लगाने वालों के पास पैन कार्ड होना आवश्यक है।
पर्मनन्ट एकाउन्ट नम्बर कार्ड, पर्मानैन्ट एकाउन्ट नम्बर कार्ड, पैन कार्ड, पैन-कार्ड, स्थायी खाता क्रमांक कार्ड

Thin cardboard, usually rectangular.

card

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पॅन कार्ड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pan kaard samanarthi shabd in Marathi.