सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भक्ति किंवा श्रद्धेने एखाद्याची सेवा करणे.
उदाहरणे : मी माझ्या गुरूला पूजते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
भक्ति अथवा श्रद्धा सहित किसी की सेवा करना।
Attend religious services.
अर्थ : पूजले जाणे.
उदाहरणे : श्रावणात भगवान शंकर सर्वांकडून पूजले जातात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पूजा जाना।
अर्थ : आराधना करणे.
उदाहरणे : गावतील लोक नवरात्रीत रात्रभर देवीला पूजतात.
आराधना या उपासना करना।
Show devotion to (a deity).
स्थापित करा
पूजणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. poojne samanarthi shabd in Marathi.