पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / रूप / द्रव

अर्थ : फोड ,जखम इत्यादींमध्ये उत्पन्न होणारा दुर्गंधयुक्त पातळ पदार्थ.

उदाहरणे : जखम पिकल्यावर त्यातून पू यायला लागला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फोड़े आदि में से निकलने वाला सफेद विषाक्त पदार्थ।

उसके फोड़े से मवाद बह रहा है।
पीप, पीब, पीव, पूय, प्रसित, मलज, मवाद, माद्दा, राध

A fluid product of inflammation.

festering, ichor, purulence, pus, sanies, suppuration

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. poo samanarthi shabd in Marathi.