अर्थ : धान्यादिकांचे दळून केलेले चूर्ण.
उदाहरणे :
ज्वारीच्या पिठाची भाकर फारच रुचकर लागते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Fine powdery foodstuff obtained by grinding and sifting the meal of a cereal grain.
flourअर्थ : एखादे विशिष्ट पवित्र स्थान.
उदाहरणे :
मद्रासजवळील स्थित कांचीपुरम एक प्रसिद्ध पीठ आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पीठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. peeth samanarthi shabd in Marathi.