सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोक्षाच्या अभावी प्राप्त होणारी, सामान्यपणे अमंगल कृत्य करणारी मृत माणसाच्या आत्म्याची कल्पित योनी.
उदाहरणे : वैज्ञानिक भुताचे अस्तित्व मानत नाही
समानार्थी : पिशाच, भूत
अर्थ : क्षुद्रयोनीतील एक जातिविशेष.
उदाहरणे : अमावस्येच्या रात्री पिशाच्च फिरतात अशी समजूत आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
निम्न कोटि के और वीभत्स कर्म करने वाली एक हीन देवयोनि।
स्थापित करा
पिशाच्च व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pishaachch samanarthi shabd in Marathi.