पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिवळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिवळा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : हळदीचा रंग जसा असतो तसा रंग.

उदाहरणे : एका रकान्यात पिवळा व दुसर्‍यात लाल भर.

समानार्थी : पिवळा रंग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह रंग जो हल्दी, केसर आदि के रंग का होता है।

एक खाने में पीला रंग और दूसरे में लाल रंग भरो।
पीला, पीला रंग

Yellow color or pigment. The chromatic color resembling the hue of sunflowers or ripe lemons.

yellow, yellowness

पिवळा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : हळदीच्या रंगाचा.

उदाहरणे : बागेत पिवळ्या गुलाबाचे झाड लावले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हल्दी, केसर आदि के रंग का।

उसके वस्त्र पीले थे।
अवदात, कपिंजल, कपिञ्जल, जर्द, ज़र्द, पीत, पीला, शार

Of the color intermediate between green and orange in the color spectrum. Of something resembling the color of an egg yolk.

xanthous, yellow, yellowish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पिवळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pivlaa samanarthi shabd in Marathi.