पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पावती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पावती   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वस्तू किंवा पैसे मिळाल्याबद्दल लेखी प्रमाण.

उदाहरणे : घरमालकाने घरभाड्याची पावती आणून दिली

समानार्थी : पोच, रसीद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी से रुपए लेने पर उसके प्रमाण के रूप में दिया जाने वाला लिखा हुआ पत्र।

यह हमारे द्वारा बैंक में जमा किये गये पैसे की रसीद है।
पावती, प्राप्ति पत्र, प्राप्तिका, रसीद, रिसीट, रीसीट

An acknowledgment (usually tangible) that payment has been made.

receipt
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी वस्तू प्राप्त झाल्यावर किंवा पोहचल्यावर लिखित सूचना किंवा प्राप्त झाल्याची स्वीकृती.

उदाहरणे : मला अजूनपर्यंत माझ्या पत्राची पोचपावती मिळाली नाही.

समानार्थी : पोचपावती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज़ के प्राप्त होने या पहुँचने की लिखित सूचना या प्राप्ति की स्वीकृति।

मुझे अभी तक मेरे पत्र की पावती नहीं मिली है।
पावती, प्राप्ति पत्र, प्राप्तिका

An acknowledgment (usually tangible) that payment has been made.

receipt

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पावती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paavtee samanarthi shabd in Marathi.