पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पार्क शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पार्क   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गिअरची अशी स्थिती ज्यात एखादे वाहन उभे करण्यासाठी ब्रेकचे काम करते.

उदाहरणे : त्याने गाडी पार्क केली आणि बोलू लागला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* गेयर की वह स्थिति जब वह वाहन को खड़ी करने के लिए ब्रेक का काम करे।

उसने कार को पार्क में किया और बात करना शुरु कर दिया।
पार्क

A gear position that acts as a parking brake.

The put the car in park and got out.
park
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : नैसर्गिक स्वरूपात सार्वजनिक संपत्ती म्हणून राखीव ठेवलेला जमिनीचा एक तुकडा.

उदाहरणे : ह्या राष्ट्रीय उद्यानात विचित्र जंगली जीव पहायला मिळतील.

समानार्थी : उद्यान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूमि का एक हिस्सा जो अपने प्राकृतिक रूप में सार्वजनिक सम्पत्ति के रूप में सुरक्षित रखा गया हो।

इस राष्ट्रीय उद्यान में विलक्षण जंगली जंतु देखे जा सकते हैं।
उद्यान, पार्क

A large area of land preserved in its natural state as public property.

There are laws that protect the wildlife in this park.
park, parkland

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पार्क व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paark samanarthi shabd in Marathi.