अर्थ : पाठ असलेले ग्रंथ, श्लोक इत्यादी.
उदाहरणे :
त्याचे पाठांतर खूप चांगले आहे.
अर्थ : पाठ करण्याची क्रिया.
उदाहरणे :
आईने माझ्याकडून पाठांतर करवून घेतले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Learning so as to be able to remember verbatim.
The actor's memorization of his lines.पाठांतर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paathaantar samanarthi shabd in Marathi.