अर्थ : कंबरेपासून मानेपर्यंतचा शरीराचा मागचा भाग.
उदाहरणे :
राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या मुलाला पाठीवर बांधून इंग्रजांशी युद्ध केले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पाठ्यपुस्तकातील एका वेळी शिकविलेला भाग.
उदाहरणे :
गुरूजींनी आज चार धडे पाठ करायला सांगितले आहेत.
समानार्थी : धडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : नोंदीच्या साहाय्यावाचून हवे तेव्हा तोंडाने म्हणता येईल असे.
उदाहरणे :
त्याला खूप कविता पाठ आहेत.
समानार्थी : कंठगत, कंठस्थ, तोंडपाठ, मुखपाठ, मुखोद्गत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो ज़बानी याद हो।
मुझे यह कविता कंठस्थ है।पाठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paath samanarthi shabd in Marathi.