पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाटोळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाटोळा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भारतातील एक मुल्यवान रेशमी साडीचा एक प्रकार.

उदाहरणे : पाटोळा अत्यंत कुशलतेने विणला जातो.

समानार्थी : पटोला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की साड़ी जिस पर रेशम से कढ़ाई की गई होती है।

श्यामा पटोली पहन रही है।
पटोरी, पटोल, पटोला, पटोली
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारचे रेशमी कापड.

उदाहरणे : तिने दुकानातून दोन मीटर पाटोळा विकत घेतला.

समानार्थी : पटोला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का रेशमी कपड़ा।

वह दुकान से दो मीटर पटोली खरीदा।
पटोरी, पटोल, पटोला, पटोली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पाटोळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paatolaa samanarthi shabd in Marathi.