पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाखडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाखडणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मळणी झाल्यानंतर धान्यातील भुसा व केरकचरा काढण्यासाठी वार्‍याने त्यातील भुसा उडवण्याची क्रिया.

उदाहरणे : शेतात सध्या उपणणी चालू आहे.
पाखडणी झाल्यावर त्याने भात कोठारात ठेवला.

समानार्थी : उपणणी, उफणणी, पाखडणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दाँए हुए अनाज को हवा में उड़ाने की क्रिया या भाव, जिससे भूसा अलग हो जाए।

उसने ओसाई के बाद धान को बखार में रख दिया।
उड़ावनी, ओसाई, गाहाई, डाली

The act of separating grain from chaff.

The winnowing was done by women.
sifting, winnow, winnowing

पाखडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : धान्य इत्यादी सुपात घालून, चांगले हलवून त्यातील कोंडा, फोल, माती इत्यादी काढून टाकणे.

उदाहरणे : मी गहू पाखडले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूप में अन्न आदि रखकर उसे उछालते हुए साफ़ करना।

गेहूँ को पिसाने से पहले फटकते हैं।
फटकना, फटकारना

Blow away or off with a current of air.

Winnow chaff.
The speaker ceased to be an amusing little gnat to be fanned away and was kicked off the forum.
fan, winnow

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पाखडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paakhdane samanarthi shabd in Marathi.