अर्थ : मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट वरून खाली पडण्याची किंवा पाडण्याची क्रिया.
उदाहरणे :
गारांच्या वर्षावामुळे शेतीचे खूप नुकसान झाले.
भक्तांनी महात्माजींवर फुलांचा वर्षाव केला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मेघापासून पडणार्या पाण्याची क्रिया.
उदाहरणे :
मुंबईत १८ तास सलग वृष्टी झाली.
यंदाचा पाऊस चांगला झाला झाला.
समानार्थी : वृष्टी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पाऊस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paaoos samanarthi shabd in Marathi.