पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पळवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पळवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे.

उदाहरणे : देवदत्ताने माझी छत्री चोरली.

समानार्थी : चोरणे, लांबवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Take by theft.

Someone snitched my wallet!.
cop, glom, hook, knock off, snitch, thieve
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : पळण्यास भाग पाडणे.

उदाहरणे : शिक्षकांनी सराव करून घेताना आम्हाला खूप पळवले

समानार्थी : धाववणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरे को दौड़ने या भागने में प्रवृत्त करना।

कुत्ता बिल्ली को दौड़ा रहा है।
दौड़ाना, भगाना

Go after with the intent to catch.

The policeman chased the mugger down the alley.
The dog chased the rabbit.
chase, chase after, dog, give chase, go after, tag, tail, track, trail
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या ठिकाणाहून एखादा बाजूला होईल किंवा पळून जाईल असे करणे.

उदाहरणे : भारतीय जवानांनी शत्रूला पळवून लावले.

समानार्थी : पळविणे, पिटळणे, पिटाळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसा काम करना जिससे कोई कहीं से हट या भग जाए।

भारतीय वीरों ने शत्रुओं को भगा दिया।
भगाना
४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : पळवण्याचे काम दुसर्‍याकडून करवून घेणे.

उदाहरणे : शेतकर्‍याने शेतात घुसलेल्या जनावरांना गड्यांकडून पळविले.

समानार्थी : पळविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भगाने का काम दूसरे से कराना।

उसने बच्चों द्वारा कुत्तों को घर से दूर भगवाया।
भगवाना
५. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : पळविण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : शिक्षकाने विद्यार्थ्यांना मैदानात पळवले.

समानार्थी : पळविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दौड़ाने का काम दूसरे से करवाना।

शिक्षक ने छात्रों को मैदान में दौड़वाया।
दौड़वाना, भगवाना
६. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या कामासाठी घाईत पाठविणे.

उदाहरणे : काकूने रोहनला सामान आणण्यासाठी कित्येक वेळा बाजारात पळविले.

समानार्थी : पळविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को किसी काम के लिए कहीं जल्दी भेजना।

चाची ने रोहन को सामान लाने के लिए कई बार बाज़ार दौड़ाया।
दौड़ाना
७. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : एखाद्या स्त्रीला परपुरूषाबरोबर पळविणे.

उदाहरणे : त्याने रंगीच्या मुलीला जमालूच्या मुलाबरोबर पळविले.

समानार्थी : पळविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी स्त्री को पर पुरुष के साथ भगा देना।

उसने रंगी की बेटी को जमालू के बेटे के साथ उढ़रवाया।
उढ़रवाना, भगवाना

पळवणे   नाम

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : परस्त्रीस पळवून नेणे.

उदाहरणे : ठेकेदाराने मजुराच्या बायकोला पळविले.

समानार्थी : पळविणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पळवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. palvane samanarthi shabd in Marathi.