सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रतिकूल किंवा नकोशा प्रसंगातून पळ काढणारी व्यक्ती.
उदाहरणे : पळपुटे कायम जबाबदारी झटकतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो अपना काम, पद, या कर्तव्य छोड़कर किसी डर से दूसरी जगह चला गया हो।
Someone who flees from an uncongenial situation.
अर्थ : पळून जाणारा.
उदाहरणे : सेनापतीने पळपुट्या सैनिकाला ठार मारण्याची आज्ञा केली.
समानार्थी : पळपटा, पळपट्या, पळपुट्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पलायन करने वाला या भागने वाला या पलायन की वृत्ति वाला।
स्थापित करा
पळपुटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. palputaa samanarthi shabd in Marathi.