सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : परीक्षा घेणारी व्यक्ती.
उदाहरणे : परीक्षकाने परीक्षार्थींना काही सूचना दिल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
परीक्षा या इम्तहान लेने वाला व्यक्ति।
Someone who administers a test to determine your qualifications.
अर्थ : समीक्षा करणारी व्यक्ती.
उदाहरणे : तो एक चांगला समीक्षक आहे.
समानार्थी : समीक्षक
वह जो किसी कृति के गुण-दोष आदि को विवेचित करता हो या उसकी समीक्षा करता हो।
A person who is professionally engaged in the analysis and interpretation of works of art.
स्थापित करा
परीक्षक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pareekshak samanarthi shabd in Marathi.