पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परिशीलन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परिशीलन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मनापासूनचा अभ्यास, जबर व्यासंग.

उदाहरणे : त्यांनी अनेक ग्रंथांचे परिशीलन केले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मननपूर्वक किया जाने वाला गंभीर अध्ययन।

उसने अनेक ग्रंथों का परिशीलन किया।
परिशीलन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

परिशीलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parisheelan samanarthi shabd in Marathi.