अर्थ : नवरा, भाऊ इत्यादी जवळचे आप्त सोडून इतर माणूस.
उदाहरणे :
जुन्याकाळी परपुरुषाशी बोलणे हे स्त्रियांकरता वर्ज्य होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : नात्याचा किंवा ओळख नसलेला एखादा माणूस.
उदाहरणे :
परपुरुषांशी जास्त जवळीक धोकादायक ठरू शकते.
समानार्थी : परका पुरुष
परपुरुष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parapurush samanarthi shabd in Marathi.