सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : परिणमाचा विचार न करता, एकदम स्पष्टपणा असलेला.
उदाहरणे : ह्या विषयावर त्याने परखड टीका केली.
अर्थ : रोखठोकपणे किंवा ठामपणे दिलेला.
उदाहरणे : त्यांने राजाला सडेतोड उत्तर दिले.
समानार्थी : सडेतोड, स्पष्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
नपातुला, संक्षिप्त एवं खरा।
स्थापित करा
परखड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parkhad samanarthi shabd in Marathi.