अर्थ : चारित्र्यहनन झालेली स्त्री.
उदाहरणे :
त्या पतितेस समाजात काही मान्यता राहिली नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चरित्र से गिरी हुई औरत।
पतिताओं को हमारा समाज मान्यता नहीं देता।अर्थ : चारित्र्यहीन स्त्री.
उदाहरणे :
पतिता म्हणून गावाने तिला हिणविले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बुरे चरित्र वाली।
पतिता स्त्री समाज में कभी सम्माननीय नहीं होती।पतिता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. patitaa samanarthi shabd in Marathi.