सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एका वेलाला लागणारी फळभाजी.
उदाहरणे : पडवळ कृमिनाशक आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक लता से प्राप्त फल जिसकी तरकारी बनती है।
अर्थ : भोपळ्याच्या वर्गातील वेल.
उदाहरणे : मळ्यात पडवळ लावला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार की बेल जिसके फल तरकारी के काम आते हैं।
Any vine of the family Cucurbitaceae that bears fruits with hard rinds.
स्थापित करा
पडवळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. padval samanarthi shabd in Marathi.