अर्थ : वादग्रस्त बाबतीत निवाडा देणार्या पंचायतीतील एक किंवा सर्व व्यक्ती.
उदाहरणे :
गावात लहानसहान खटल्यांचे निकाल पंच देतात
समानार्थी : लवाद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी विवाद या झगड़े का निपटारा करने के लिए चुने हुए लोगों का दल।
पंचायत का फैसला न मानने के कारण गाँववालों ने श्यामू का हुक्का-पानी बंद कर दिया।अर्थ : खेळाच्या सामन्यात निष्पक्षपणे निर्णय देणारी व्यक्ती.
उदाहरणे :
पंचांचा निर्णय अंतिम असेल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यक्ति जो प्रतियोगिताओं में निष्पक्ष निर्णय देने के लिए नियुक्त होता है।
रेफ़री के सीटी बजाते ही खेल आरंभ हो गया।अर्थ : न्यायाधीशासमवेत आरोपीवरील आरोपांची पडताळणी करून निर्णय देणारी व्यक्ती.
उदाहरणे :
पंचांनी आरोपीला दोषमुक्त ठरवले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
न्यायाधीश के साथ बैठकर किसी के दोषी या निर्दोष होने के संबंध में निर्णय देने वाले व्यक्ति।
न्याय समिति ने अभियुक्त को आजीवन कारावास की सज़ा सुनाई।अर्थ : वादग्रस्त बाबतीत निवाडा देणार्या पंचायतीतील एक सदस्य वा व्यक्ती.
उदाहरणे :
ह्या प्रसंगी पंचांचा निर्णय अंतिम ठरेल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Someone chosen to judge and decide a disputed issue.
The critic was considered to be an arbiter of modern literature.अर्थ : कागदाला गोलाकार छिद्र पाडण्याचे उपकरण.
उदाहरणे :
लिपिकाने आलेले अर्जांना पंचने छिद्र करून फाईलीत लावून ठेवले.
समानार्थी : छिद्रणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वादग्रस्त मुददा किंवा भांडण-तंटा मिटविण्यासाठी नेमलेला काही व्यक्तींचा गट.
उदाहरणे :
पंचाचा निर्णय पक्षपातरहित असला पाहिजे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A body of citizens sworn to give a true verdict according to the evidence presented in a court of law.
juryपंच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. panch samanarthi shabd in Marathi.