अर्थ : ज्याला निषेध केला आहे असा.
उदाहरणे :
निषिद्ध कर्म केल्याचे त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागले.
ह्या क्षेत्रात फिरणे निषिद्ध आहे.
समानार्थी : अमान्य, निषेधित, प्रतिषिद्ध, वर्ज्य
अर्थ : इस्लामदृष्ट्या जे त्याज्य आहे ते.
उदाहरणे :
इस्लाममध्ये व्याज, मद्यपान, डुकराचे मांस, जुगार आणि अश्लील चित्रे ह्या गोष्टी हराम आहेत.
समानार्थी : हराम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
निषिद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nishiddh samanarthi shabd in Marathi.