पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निर्मनुष्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.

उदाहरणे : गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.

समानार्थी : एकांत, ओसाड, निर्जन, विजन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ कोई न हो।

कुछ लोग निर्जन स्थान में निवास करना पसंद करते हैं।
शाम के समय अकेले में मत जाओ।
अकेला, अलोक, इकेला, उजाड़, उजार, एकांत, एकांत स्थल, एकांत स्थान, कांड, काण्ड, गोशा, धंधारी, निर्जन, निर्जन स्थान, बयाबान, बियाबान, बियावान, लोकशून्य, वीरान जगह, वीराना, शून्य, सुनसान जगह, सूना

निर्मनुष्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.

उदाहरणे : उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.

समानार्थी : उजाड, उध्वस्त, ओसाड, वस्तीरहित, वैराण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी समय बसा हो पर अब किसी कारण से निर्जन हो गया हो।

आजकल अधिकतर गाँववासी भी शहर में रहना पसंद करते हैं न कि उजाड़ गाँव में।
उजड़ा, उजर, उजरा, उजाड़, उजार, उज्जट, वीरान

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निर्मनुष्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirmanushy samanarthi shabd in Marathi.