सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी गोष्ट किंवा कार्य इत्यादींच्या उपयोगितेवर विचार करून ती योग्य असल्याचे निश्चित करणे.
उदाहरणे : श्यामने गरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याचे ठरविले.
समानार्थी : ठरवणे, ठरविणे
स्थापित करा
निर्णय घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirnay ghene samanarthi shabd in Marathi.