अर्थ : पदार्थामधील पाण्याचे रेणू काढून घेण्याची क्रिया.
उदाहरणे :
ह्या कृषि विद्यापीठात अंजीर फळांचे निर्जलीकरणाबाबत अभ्यास चालला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जल रहित करने या होने की क्रिया या भाव।
बार-बार दस्त,उल्टी आदि करने से शरीर का निर्जलीकरण हो जाता है।निर्जलीकरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirjaleekran samanarthi shabd in Marathi.